सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मुळे, खोड, फांद्या,पाने इत्यादींनी युक्त असा वनस्पतिविशेष.
उदाहरणे : ती दमून झाडाच्या सावलीत बसली.
समानार्थी : तरुवर, तरू, द्रुम, पादप, वृक्ष
जड़, तने, शाखा तथा पत्तियों से युक्त बहुवर्षीय वनस्पति।
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
अर्थ : भुताने पछाडलेली व्यक्ती.
उदाहरणे : मांत्रिकाने भुताला हे झाड सोडून जा असे सांगितले.
+ भूत-प्रेत से ग्रस्त व्यक्ति।
अर्थ : ज्यातून कारंज्यासारख्या ठिणग्या उडतात तो फटाका.
उदाहरणे : अनाराची दोन पाकिटे आणली.
समानार्थी : अनार, पाऊस, भुईनळा
एक तरह का पटाखा जिसमें से अनार के दाने की तरह चिनगारियाँ निकलती हैं।
स्थापित करा
झाड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhaad samanarthi shabd in Marathi.